Ferfar #1380 · धामणगांव (बु.)
दारव्हा, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धामणगाव देव
गहाणखत लिहुन देणार : वामन तोळूराम राठोड रा. धामणगांव (बु.) यांनी दुय्यम निबंधक दारव्हा यांचेकडील दस्त क्रमांक 2688-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149, 183 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामन तोळूराम राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.