Ferfar #920 · माळेगांव
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- व्ही.एस.गिरी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दारव्हा
लिहुन देणार : रामराव फुलसिंग तुनगर रा. माळेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 3.2800 वर रक्कम रुपये 199117/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.