सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #2064 · पाळोदी

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
264/1
Talathi
प्रवीण लक्ष्मण हुकरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी दारव्हा लिहून घेणार : संतोष दिगांबर चावके यांनी सर्व्हे क्रमांक : 264/1 तपशिल : दारव्हा वि.का.सह.सोसा.यास संतोष दिगांबर चावके यांची जमिन 70,000/- रु.स. ता.ग. - 953 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक २५७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.