Ferfar #1423 · कुंभारकिन्ही
दारव्हा, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजा कुंभारकिन्ही येथील गट क्र ३५ क्षेत्र १.४० आकार ०.७७ व गट क्र ३६ क्षेत्र ०.४० आकार ०.३८ खातेदार - श्रावण हरी चव्हाण यांनी अर्ज केल्यानुसार त्यांचे पत्नी शीतल श्रावण चव्हाण यांचे नाव लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत ७/१२ वर सहधारक म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे
कागदपत्रे दप्तरी दाखल .