Ferfar #1424 · कुंभारकिन्ही
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- राजश्री प्रभाकर मोडक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार बंडू देवसिंग राठोड यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या बंडु रेवसिंग राठोड ऐवजी बंडू देवसिंग राठोड करण्याच्या राजपत्रानुसार नोंदणी क्र.N-261073 दि.9-15 एप्रिल 2026 नुसार व आदेशा क्रमांक/अका/प्रस्तुत3/कावि/908/2026 दि.05/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.