Ferfar #1858 · किन्हीवळगी
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/5
- Talathi
- डी के केंद्रे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दारव्हा,
लिहून देणार : मोहन बापुराव ठाकरे रा. किन्हीवळगी यांनी रक्कम रुपये 199117/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दारव्हा यांचेकडील पत्र क्रमांक 2026/242 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199117/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.