सातबारा Watch

← किन्हीवळगी

Ferfar #1861 · किन्हीवळगी

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
195/1
Talathi
डी के केंद्रे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दारव्हा, लिहून देणार : विनोद सदाशिव इंगोले रा. किन्हीवळगी यांनी रक्कम रुपये 181577/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दारव्हा यांचेकडील पत्र क्रमांक 2026/1/306 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 181577/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.