Ferfar #1356 · लाखखिंड
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- संजीवनी सुरेश मोडक
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 128, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक __617 दि.प्रतिक मधुकर गाडे यांचे जन्म दि,25/04/2 000 रोजी जन्म झाला आज रोजी त्यांना 26 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांनी आधार जोडलेले आहे ,आणि शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जोडले आहे त्यानुसार अ.पा.क.शेरा कमी केलेला आहे . प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक आई सुवर्णा मधुकर गाडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.