Ferfar #1359 · लाखखिंड
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- संजीवनी सुरेश मोडक
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा-दारव्हा, गोळीबार चौक दारव्हा
लिहुन देणार : नितीन अरुण कोरके रा. लाखखिंड यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199117.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन अरुण कोरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६-१-२३१ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199117.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.