Ferfar #1368 · लाखखिंड
दारव्हा, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दारव्हा, गोळीबार चौक दारव्हा
लिहुन देणार : बाबाराव उंदराजी कोरके रा. लाखखिंड यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195756.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1,75/2 क्षेत्र 2.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबाराव उंदराजी कोरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६-१-२९७ दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195756.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.