सातबारा Watch

← पळशी

Ferfar #2008 · पळशी

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
व्ही.एस.गिरी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या यवतमाळ लिहून घेणार : सैयद उमेज सैयद रशिद अ.पा.क. आई रुबीना परवीन सैयद रशिद यांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या यवतमाळ यांचेकडून सै रशिद सै करीम यांनी 299440 रुपयांचे कर्ज घेतले असून तारण म्हणून शेतकरी सै उमेज सै रशिद अपाक आई रुबिना परवीन सय्यद रशिद हे आहेत. - 1761 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था पत्र क्र 123/दि 09/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.