Ferfar #2010 · पळशी
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- व्ही.एस.गिरी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार अब्दुल सालिक अब्दुल रज्जाक यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अ सालीक शे. रज्जाक ऐवजी अब्दुल सालिक अब्दुल रज्जाक असे दुरुस्ती करण्याच्या नायब तहसीलदार दारव्हा यांचा आदेश रा.मा.क्र /41/आर.टी.एस/64/2025-26 दि.28/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.