सातबारा Watch

← वारजई

Ferfar #617 · वारजई

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
रश्मिता रमेश मनवर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, बालाजी चौक यवतमाळ लिहुन देणार : मोतीराम देवबा उगले   रा. वारजई यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोतीराम देवबा उगले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.