सातबारा Watch

← तपोना

Ferfar #952 · तपोना

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
पवन हिरालालजी चोखांद्रे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कृषक सेवा सोसायटी बोरी लिहून घेणार : रमेश प्रल्हादराव राजगुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : बोरी कृ. सेवा सह.सोसा.चा बोजा 25000 रू - 427 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतकृषक सेवा सोसायटी बोरी यांचेकडील पत्र जा.क्र.03/2026 दिनांक 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.