सातबारा Watch

← तपोना

Ferfar #953 · तपोना

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
पवन हिरालालजी चोखांद्रे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बोरी कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.बोरी लिहून घेणार : पुष्पा विठ्ठलराव गौरखेडे यांनी सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : बोरी कृ. सेवा सह.सोसा.चा बोजा 25000 रू - 419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बोरी कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.बोरी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.8/2026 दिनांक 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.