सातबारा Watch

← तपोना

Ferfar #955 · तपोना

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
पवन हिरालालजी चोखांद्रे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बोरी कृषक सेवा सोसायटी बोरी लिहून घेणार : उत्तम सिताराम राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 130 तपशिल : बोरीकृषक सह. सोसा. बोरी यास 40,000/- रु. स. गहाण दिला - 476 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतबोरी कृषक सेवा सोसायटी बोरी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 14/2026 दिनांक 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.