सातबारा Watch

← दुधगांव

Ferfar #1859 · दुधगांव

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
भारती साहेबराव धांडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बोरी कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.बोरी लिहून घेणार : सुनंदाबाई मधूकर ठाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : वि.का.स.सो.बोरी ११७९/रु.गहाण - 207 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.