सातबारा Watch

← बोदगव्हाण

Ferfar #665 · बोदगव्हाण

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
अविपाल विश्वनाथ वानखडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बोरी कृषक सेवा सहकारी संस्था मर्या. बोरी लिहून घेणार : दिनेश शंकर जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : जि.म.स.सो.शाखा बोरी यास 2,00,000/- रु तारण गहाण - 485 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.