सातबारा Watch

← दारव्हा खंड 1

Ferfar #14353 · दारव्हा खंड 1

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
71/3/7
Talathi
अश्विन शेषराव बलखंडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 फेरफार चा प्रकार: बक्षीसपत्र ( हिबनामा) हिबा नामा लिहुन घेणार : शेख नवेद शे. याकुब हिबा नामा लिहुन देणार: म. याकुब शे. गफुर लिहुन देणार: म. याकुब शे. गफुर रा दारव्हा यांनी त्यांचे नावे असलेल्या दारव्हा खंड 1 येथील स.न. 71/3 मधील प्लॉट क्रमांक 7 क्षेत्र 1.1612 आर चौ मी मध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील भाग क्षेत्र 0.5806 आर चौ मी हिबानामा (बक्षीसपत्र) द्वारे हिबा नामा लिहुन घेणार : शेख नवेद शे. याकुब यांना दिले.