सातबारा Watch

← दारव्हा खंड 1

Ferfar #14361 · दारव्हा खंड 1

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
107/1/व/2
Talathi
अश्विन शेषराव बलखंडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार :सचिन रामराव दुधे लिहून घेणार :मोहमद नुहा आलमजेब खान सचिन रामराव दुधे यांनी मोहमद नुहा आलमजेब खान यांना स.न.107/1 मधील प्लॉट क्र 1 व 2 मधील साई प्लाझा या व्यापारी संकुलाचे लोअर ग्राउंड फ्लोअर मधील गाळा क्र LGF 11 क्षेत्रफळ(बिल्टअप एरिया) 16.23533 चौ मी जागेतील अविभाज्य मालकी 14.1 चौ मी मालकी हक्काने विकले. दस्त बद्दल माहिती : दुय्यम निबंधक दारव्हा यांचे दस्त क्रमांक 2541 दस्ताचा दिनांक : 07/10/2026