सातबारा Watch

← डोब ख्रंड 2

Ferfar #456 · डोब ख्रंड 2

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
36/3/अ
Talathi
व्ही.एस.गिरी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : पळशी वि.का.सह.सोसा. लिहून घेणार : देवकाबाइ नारायन बरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 36/3/अ तपशिल : पळशी वि.का.सह.सोसा. यांचा देवकाबाई बरडै यांचेवर 90,000/- रु. बोजा . - 272 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.