सातबारा Watch

← कुंड

Ferfar #1414 · कुंड

दारव्हा, यवतमाळ · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
68/3/अ
Talathi
पी.यु.गाडबेल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 श्री.भागेश नामदेव राठोड यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 68/3/अ चे ७/१२ सदरी अ.पा.क.आई निर्मला नामदेव राठोड करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.