Ferfar #642 · पिंप्री बु
दारव्हा, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2
- Talathi
- अमोल किसनराव सोयाम
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार खातेदार देवानंद तुकाराम घोरदडे यांनी अर्ज दिला की त्यांचे मौजा पिंप्री बु या शेतशिवारामध्ये गट नं. १७/२ एकुण क्षेत्र १.२६ हे.आर, आकार ३.०० याप्रमाणे शेतजमीन आहे व त्यांनी सदर शेत १९८८ मध्ये खरेदी केलेले असुन फेरफार क्रमांक ५८ आहे. परंतु आजरोजीच्या ऑनलाईन सातबारामध्ये फेरफार क्रमांक ५८ चा कुठेही उल्लेख नसल्यांने फेरफार क्रमांक ५८ ची नोंद सातबारावर घेण्याकरीता त्यांनी अर्ज व जुना फेरफार सादर केल्यावरुन फेरफार.