सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #1237 · शिवणी

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
83/2
Talathi
जयंत प्रकाश व्‍यवहारे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : यवतमाळ अर्बन को ऑप बैंक शाखा वडगाव लिहून घेणार : चन्द्रशेखर पूरुषोत्तम देशपांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 83/2 तपशिल : प्रमाणे चन्द्रशेखर पूरुषोत्तम देशपांडे यानी दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक लि.यवतमाळ शाखा वडगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 977 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.रजी प्रत्यांतरण दस्त क्र द ग स /२०९६ दिनांक १३/१०/२०२६