Ferfar #2341 · आरंभी
दिग्रस, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, लोणी
लिहुन देणार : दमडु बंडु चव्हान रा. आरंभी यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/4 क्षेत्र 2.00हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री दमडु बंडु चव्हान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 8038370583 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.