सातबारा Watch

← ईसापुर

Ferfar #2881 · ईसापुर

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
131/5
Talathi
प्रनीश अनंतराव दुधे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दि वि कार्य सोसायटी दिग्रस लिहून घेणार : नलिनी भास्कर शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 131/5 तपशिल : दिनांक 28/01/2019 रोजी दिग्रस वि.कार्य .सह सोसायटी दिग्रस चा नलिनी भास्कर शिंदे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 1733 वि.का.स.सो.दिग्रस यास 04,20,000/-ता.ग. - 697 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.