Ferfar #945 · राहटी
दिग्रस, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- रामक्रूष्ण बाबुराव इंगळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, दिग्रस
लिहुन देणार : उपेंद्रकुमार उल्हास फेदुजवार रा. राहटी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 214000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उपेंद्रकुमार उल्हास फेदुजवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 554894 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 214000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.