Ferfar #714 · नांदगव्हाण
दिग्रस, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को-ऑप बँक लिमिटेड तर्फे शिवशंकर बद्रीप्रसाद यादव
गहाणखत लिहुन देणार : कान्होबा क.प्रा.लि.दिग्रस तर्फे संचालक विठठलराव रोडबाजी शिंदे ,तेजस भानुदास शिंदे ,भुषण भानुदास शिंदे ,राहुल विठठलराव शिंदे ,सीमातई भानुदास शिंदे रा. नांदगव्हाण यांनी दुय्यम निबंधक दिग्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2139-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44, 45, 50/3, 50/4, 50/5, 50/6, 50/7, 51 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कान्होबा क.प्रा.लि.दिग्रस तर्फे संचालक विठठलराव रोडबाजी शिंदे ,तेजस भानुदास शिंदे ,भुषण भानुदास शिंदे ,राहुल विठठलराव शिंदे ,सीमातई भानुदास शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
राहुल विठ्ठलराव शिंदे (खाता क्रमांक :- 0) ,
सिमा भानुदास शिंदे (खाता क्रमांक :- 0) ,