सातबारा Watch

← सिंगद

Ferfar #1959 · सिंगद

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
नंदकिशोर काशिराव शेगोकार
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया ,शाखा दिग्रस लिहून घेणार : प्रनिश अनंतराव दुधे यांनी सर्व्हे क्रमांक : 66/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिग्रस यांस प्रनिश अनंतराव दुधे व पुनम हरिदास बदुकले यांनी 160000/- रु तारण गहाण दिनांक 15/09/2022 - 1619 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.