सातबारा Watch

← लोणी

Ferfar #1114 · लोणी

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2/ड
Talathi
धनंजय केशवराव टवलारे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : ग्रा वि का स सो वाईमेंढी लिहून घेणार : घनशाम पांडुरंग मांगुळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 38/2/ड तपशिल : ग्रा वि का स सो वाईमेंढी यास स न 38/2/ड घनशाम पांडूरंग मांगूळकर यांनी 210000 रु.ता ग दिले. दिनांक 8/7/2019 - 807 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 135/09/26 दि 26/09/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.