सातबारा Watch

← वाई मेंढी

Ferfar #1391 · वाई मेंढी

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
उध्दव संभाजी वायकुळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यवतमाळ. लिहून देणार : ज्ञानेश्वर सिताराम जागृत रा. कलगाव यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडील दस्त/पत्र क्रमांक 955 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये रु 2100 दस्त निष्पादनाचे दिनांकापासून प्रतीमाह 2 टक्के प्रमाणे कमी दिलेल्या मुद्रांक रकमेच्या 4 पट /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडील पत्र क्रमांक मा. तहसीलदार दिग्रस यांचे पत्र क्र./प्रस्तु.1/कली/कावि./955/2026 दि 21/09 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये रु 2100 दस्त निष्पादनाचे दिनांकापासून प्रतीमाह 2 टक्के प्रमाणे कमी दिलेल्या मुद्रांक रकमेच्या 4 पट /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.