सातबारा Watch

← वाई मेंढी

Ferfar #1392 · वाई मेंढी

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
उध्दव संभाजी वायकुळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वाईमेंढी ग्राम विविध कार्यकारी सह. संस्था. म. र. नं.436 ता दिग्रस लिहून घेणार : कीशोर भगवान मेहेत्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल : य.जि.म.स.बँक शाखा दिग्रस ग.क्र.125/2 कर्जात जप्त करण्यात आला दि.13/03/2004 - 456 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र 28/2026 दि 19/10/2026 कीशोर भगवान मेहेत्रे खाता क्र 3314 व विनायक भगवान मेहेत्रे जावक क्र 29/2026 दि 19/10/2026 खाता क्र 3315 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.