सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #1484 · आष्टा

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2
Talathi
उध्दव संभाजी वायकुळे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार श्री.दिलीप कान्हा जाधव रा.आष्टा यांच्या मालकीचे मौजा -आष्टा येथील गट क्र 22/2 क्षेत्र 0.74 हे आर व पोट खराब 0.13 हे आर जमीनीवर लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत सहधारक म्हणून त्यांच्या पत्नी नामे सौ. शिल्पा दिलीप जाधव यांचे नाव सातबारावर नोंद करण्याबाबत चा अर्ज,प्रतिज्ञापत्र क्र 2651040841268200127366 तसेच वि. तहसीलदार दिग्रस यांचे पत्र क्र /म स /प्रस्तु -3/कावि /505/2026 दि. 23/10/2026 व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र एस 14/2168162/ प्र क्र 458 /ल 6/ मंत्रालय, मुंबई 400032 दि. 25/09/92 नुसार सदर सातबारावर सहधारक म्हणून पत्नीचे नाव नोंद करण्यात आले.