सातबारा Watch

← दिग्रस

Ferfar #21572 · दिग्रस

दिग्रस, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
93/3/56, 93/3/57
Talathi
वैष्णवी गजानन भाकरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा माहुर गहाणखत लिहुन देणार : सेवादास दत्तराम जाधव रा. दिग्रस यांनी दुय्यम निबंधक दिग्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2165-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/3/56, 93/3/57 क्षेत्र 0.4275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सेवादास दत्तराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.