Ferfar #21573 · दिग्रस
दिग्रस, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1/18
- Talathi
- वैष्णवी गजानन भाकरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. गर्व्हनर ऑफ महाराष्ट्र तर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : रंजीत माणीकराव रबडे रा. दिग्रस यांनी दुय्यम निबंधक दिग्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2166-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4287500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/1/18 क्षेत्र 1.1050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजीत माणीकराव रबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4287500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.