Ferfar #2092 · लाखी
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- विजय शिवाजी डोईफोडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार -
अशोक बदू राठोड यांनी मौजा लाखी ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट क्रमांक 105 मधील त्यांचे मालकीचे व ताब्यातील एकूण क्षेत्र 2.40 हे.आर. (लागवडी योग्य क्षेत्र 2.40 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर) शेतजमीनीमध्ये पुर्व पश्चिम धुरा पाडुन दक्षिणेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर ही शेतजमीन त्यांनी
लिहुन घेणार -
ललीता उल्हास राठोड यांना मौजा लाखी ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट क्रमांक 105 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर यांना दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील दस्त क्रमांक 6537 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,21,000/- देउन खरेदी दिलेले दस्तावरुन खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 सदरी दाखल करण्यात आले.