सातबारा Watch

← लाखी

Ferfar #2093 · लाखी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
विजय शिवाजी डोईफोडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून देणार - मा. अध्यक्ष/सचिव पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ अर्जदार - अशोक बदू राठोड रा. लाखी ता. पुसद जि. यवतमाळ यांनी मौजा लाखी येथील गट नंबर 105 मधील एकूण क्षेत्र 2.40 हे. आर ची शेतजमीन पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ यांस रक्कम रुपये 30,000/- रुपयात गहाण फेरफार क्रमांक 502, दिनांक 21/08/1996 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून, 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अशोक बदू राठोड यांचेकडील ई-हक्क प्रणाली मार्फत प्राप्त अर्ज क्रमांक 57603261019 दिनांक 19/10/2026 व मा. अध्यक्ष/सचिव पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 नुसार, 7/12 चे इतर अधिकार रकान्यात दाखल असलेले कर्ज कमी करण्यात आलेले आहे.