सातबारा Watch

← हौसापूर

Ferfar #723 · हौसापूर

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
18/3/अ
Talathi
गजानन हौसाजी कवाने
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : वि का स सो पांढूर्णा खु लिहून घेणार : वामन वालु चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 18/3/अ तपशिल : दिनांक 04/04/2024 रोजी पांढुर्णा ई.ग्राम.वि.वि.कार्यकारी सहकारी संस्था चा वामन वालु चव्हाण   यांच्या नावे र.रु. 161000/- कर्ज. - 652 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.