सातबारा Watch

← उडदी

Ferfar #688 · उडदी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
गजानन हौसाजी कवाने
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , पुसद लिहून देणार : सिदरम रुपला राठोड रा. उडदी यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 18/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 3 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.