सातबारा Watch

← वनवार्ला

Ferfar #2030 · वनवार्ला

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
हेमलता विनायक बिहाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : वि.का.स.सह. सो वनवार्ला लिहून घेणार : वसंता लिंबाजी पारध यांनी सर्व्हे क्रमांक : 336/. तपशिल : त गहाण दिला दि. - 753 यास वसंता यांनी ग न 336 पै पुर्ण रू. 13160/- - 753 विकास सो. वनवारला - 753 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव वि.का.स.सह. सो वनवार्ला यांचेकडील पत्र दिनांक 3/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 336/.