सातबारा Watch

← शेलु खु

Ferfar #1016 · शेलु खु

पुसद, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
शाबाना परवीन शेख
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : उविअ/अद्क/प्रस्तु-2/कावि/229/2025 आदेश दिनांक : 26/05/2025 आदेश तुळशिराम ठाकरे यांचे मौजा शेलु खु ता पुसद येथिल गट न 137 मधिल पोट खराब क्षेत्र 0.09 हे आर उविअ/अद्क/प्रस्तु-2/कावि/229/2025 या आदेशांन्वे लागवड योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात येत आहे त्यामुळे खातेदार यांचे पुर्विचे लागवड योग्य क्षेत्र 1.15 हे आर दुरुस्त होवुन 1.24 हे आर करण्यात येत आहे