सातबारा Watch

← येलदरी

Ferfar #865 · येलदरी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
अमोल नारायण राठोड
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सावरगाव गोरे आदिवासी वि.का.सह.संस्था सावरगाव गोरे लिहून घेणार : शे.जैरु शे.मिजाज यांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : आदि वि का स संस्था म सावरगाव यास शे जैरू यानी आपला ग न पुर्ण 80000/- रू स गहाण दि 21.4.09 - 647 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.