सातबारा Watch

← निंबी

Ferfar #3132 · निंबी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67/3/अ
Talathi
वनिता हनुमंतराव धूळगुंडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्खाजदार गुलाब राजाभाऊ भोयर यांनी दिलेल्या अर्जा वरून खातेदार जिजाबाई रामभाऊ भोयर या दिनांक ;-07/०५/2025 रोजी मयत झाल्यामुळे त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरून त्यांचे सामाईक खात्यामध्ये असलेले नाव कमी करण्यात आले,त्यांचे वारसाचे नावे 7/12 रेकॉर्ड ला अगोदरच आहेत त्यामुळे नोंद दाखल.