सातबारा Watch

← जवाहरनगर

Ferfar #796 · जवाहरनगर

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
27/3
Talathi
देविदास उत्तम गरीबे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : आदिवासी वि.का.सह.संस्था घाटोडी लिहून घेणार : सुदाम लालसिंग जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 27/3 तपशिल : ता.ग.आदि.वि.का.स.सो.घोटोडी र.नं.672 यास सुदाम जाधव यांनि स.नं.27/3 हा 30,000/- रु.गहाण दि. 14/8/04 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.