Ferfar #798 · जवाहरनगर
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/अ
- Talathi
- देविदास उत्तम गरीबे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
मौजा जवाहरनगर येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 7/1/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 7 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला अ.पा.क.आई कोंडाबाई राजाराम राठोड यांचा अ.पा.क. शेरा अर्जदार ज्ञानेश्वर राजाराम राठोड यांचा अर्ज व वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला वरील जन्म तारिख 01/03/1976 नुसार कमी केला.