सातबारा Watch

← रामनगर ...

Ferfar #1098 · रामनगर ...

पुसद, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
24/15
Talathi
अश्विन सुधाकर कदम
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- कैलास शेकोराव पोले (खाता क्रमांक146) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/15, बिगरशेती क्षेत्र 1.5335 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5335 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किरण विजयराव घोलप ,कैलाश नारायण घोलप ,पवन विजयराव घोलप (खाता क्रमांक :-1373)गट/सर्व्हे क्रमांक 24/15 बिगरशेती क्षेत्र 1.5335 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5955 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.