Ferfar #847 · काटखेडा बु.
पुसद, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- अश्विनी जगदीशराव राठोड
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसीज बँक, पुसद
लिहुन देणार : नितेश सुदाम रुणवाळे रा. काटखेडा बु. यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितेश सुदाम रुणवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.