सातबारा Watch

← काटखेडा (खु)

Ferfar #858 · काटखेडा (खु)

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
अश्विनी जगदीशराव राठोड
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था काटखेडा लिहून घेणार : आत्माराम रत्ना आडे यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : ता ग वि का स सो काटखेडा यास 20000/-रु त गहाण दिला - 96 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.