सातबारा Watch

← बोरगडी

Ferfar #6318 · बोरगडी

पुसद, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/10
Talathi
इंदल गणपतराव चव्‍हाण
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुसद गहाणखत लिहुन देणार : सौ.वंदना साहेबराव खोलगडे रा. बोरगडी यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6510-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/10 क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौ.वंदना साहेबराव खोलगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.