सातबारा Watch

← श्रीरामपूर

Ferfar #13483 · श्रीरामपूर

पुसद, यवतमाळ · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
2/1/अ/ब/70
Talathi
वर्षा भास्कर इंगोले
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026फेरफार प्रकार -(हिबनामा) बक्षीसपत्राने लिहुन देणार: सै.ईर्शादअली सै.महेबुबअली - - -रा. श्रीरामपूर(खाता क्रमांक8071) गट/सर्व्हे क्रमांक2/1/अ/ब/70, बिगरशेती क्षेत्र 1.5725 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5725 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- मोहम्मद यासीर अराफात मोहम्मद इसहाक ,सै शहेजाद सै अहेमदऊल्ला - - -, (खाता क्रमांक :-12123)गट/सर्व्हे क्रमांक 2/1/अ/ब/70 बिगरशेती क्षेत्र 1.5725 यांना पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4606 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.